Surprise Me!

Union Budget 2022 | 'Facebook, Whatsapp वर गव्हाची, उसाची शेती होत नाही'

2022-02-01 1 Dailymotion

Union Budget 2022 | 'Facebook, Whatsapp वर गव्हाची, उसाची शेती होत नाही'<br /><br />Union Budget म्हणजे फक्त स्वप्नांचा मनोरा- राजू शेट्टी <br />यावर्षीचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक (Disappointing for farmers) आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी सुधारणांच्या नावाखाली केवळ स्वप्नांचा मनोरा बांधला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पाऊण टक्‍क्‍याने शेतीचे बजेट कापण्यात आले, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मांडली. केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister Nirmala Sitaraman) निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यभरातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Buy Now on CodeCanyon